ताजे
श्री. बाबाजी इंदोरे — नवी मुंबई महानगरपालिका उपमहापौर — जनतेच्या सेवेत सदैव तत्परतक्रार / सूचना साठी संपर्क: +91 95940 20718सदस्यता नोंदणीसाठी आजच अर्ज कराश्री. बाबाजी इंदोरे — नवी मुंबई महानगरपालिका उपमहापौर — जनतेच्या सेवेत सदैव तत्परतक्रार / सूचना साठी संपर्क: +91 95940 20718सदस्यता नोंदणीसाठी आजच अर्ज करा
🏹 शिवसेना

विकासाचा संकल्प, जनतेचा विश्वास

शिवसेना

"प्रत्येक पाऊल जनतेच्या सेवेसाठी"

🏹 शिवसेना

जनतेची सेवा हाच माझा धर्म

श्री. बाबाजी इंदोरे

"प्रत्येक पाऊल जनतेच्या सेवेसाठी"

🏹 शिवसेना

शिवसेना

२०% राजकारण....८०% समाजकारण

"प्रत्येक पाऊल जनतेच्या सेवेसाठी"

🏹 माझ्याबद्दल

मनोगत

श्री. बाबाजी इंदोरे

आयुष्यात पहिल्यापासूनच काहीतरी वेगळे करण्याची आणि समाजहितासाठी स्वतःला झोकून देण्याची जिद्ध माझ्या मनामध्ये होती. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘चांडोली खुर्द’ या छोट्याशा गावात १३ डिसेंबर १९८५ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. कुटुंबाला पहिल्यापासूनच नीतिमत्तेचा आणि कष्टाचा वारसा असल्यामुळे निस्वार्थपणे समाजासाठी काम करण्याची गोडी मला उपजतच लागली.

माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि प्रगतीची नवी शिखरे सर करण्यासाठी मी नवी मुंबईत आलो. सुरुवातीच्या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना मी सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील पदविका पूर्ण केली आणि फ्रेट फॉरवर्डिंग व ट्रान्सपोर्ट क्षेत्रात व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय करत असताना अनेक चढ-उतार आले, परंतु या अडचणींना धैर्याने तोंड देण्याची जिद्द माझे वडील श्री. महादेव इंदोरे आणि माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यात निर्माण केली. मी व्यवसाय करत असतानाच… सानपाडा परिसरातील नागरिकांच्या समस्या जवळून अनुभवल्या. केवळ स्वतःची प्रगती न साधता समाजाचे देणे लागते, या भावनेतून मी शिवसेना पक्षात सक्रिय झालो. २००८ साली ‘गटप्रमुख’ म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज ‘विभागप्रमुख’ पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.

📋 अल्पोपरिचय
नावश्री. बाबाजी इंदोरे
जन्म13 December 1985
जन्मगावआंबेगाव, पुणे
पत्तासेक्टर ८, सानपाडा, नवी मुंबई, महाराष्ट्र
शिक्षणDLSCM (Diploma in Logistics and Supply Chain Management), HSC
व्यवसायफ्रेट फॉरवर्डिंग, कस्टम क्लियरन्स, ट्रान्सपोर्ट
पदशिवसेना विभाग प्रमुख, सानपाडा
15
वर्षे राजकीय अनुभव
5
संघटन स्थापना
15,000+नागरिक सेवा
15+वर्षे सेवा
500+विकास प्रकल्प
100+उपक्रम
⚡ उपक्रम

उपक्रम

विविध सामाजिक, वैद्यकीय, आध्यात्मिक व विकास उपक्रम

शिव संघर्ष प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा! धार्मिक 📅 19 फेब्रुवारी 2026

शिव संघर्ष प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा!

राज्याचे संस्थापक, शौर्य व पराक्रमाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव संघर्ष प…

📍 सानपाडा
नवी मुंबई मनपा निवडणूक : प्रभाग २२ मध्ये साधना बाबाजी इंदोरे यांच्या प्रचारात नागरिकांचा उस्फूर्त सहभाग! राजकीय 📅 10 जानेवारी 2026

नवी मुंबई मनपा निवडणूक : प्रभाग २२ मध्ये साधना बाबाजी इंदोरे यांच्या प्रचारात नागरिकांचा उस्फूर्त सहभाग!

🚩 शिंदे साहेब नवी मुंबईत आले आणि वातावरणच शिवसेनामय झालं! 🔥 🚩 नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या…

📍 सानपाडा
बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन... शेकडो नागरिकांनी घेतला लाभ! आरोग्य 📅 16 डिसेंबर 2025

बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन... शेकडो नागरिकांनी घेतला लाभ!

कार्यसम्राट विभाग प्रमुख श्री. बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसंघर्ष प्रति…

📍 सानपाडा
विभागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले. आरोग्य 📅 5 डिसेंबर 2020

विभागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

विभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक 📅 5 डिसेंबर 2020

विभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

विभागातील हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. आरोग्य +2 📅 20 नोव्हेंबर 2020

विभागातील हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

सर्व उपक्रम →

आषाढी एकादशी निमित्त विभागातील भक्तांना फराळ व तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले. धार्मिक +1 📅 15 जुलै 2020

आषाढी एकादशी निमित्त विभागातील भक्तांना फराळ व तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले.

हनुमान जन्मोत्सव भंडारा आयोजन करण्यात आले. अध्यात्मिक +1 📅 22 मार्च 2020

हनुमान जन्मोत्सव भंडारा आयोजन करण्यात आले.

शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. धार्मिक +1 📅 19 फेब्रुवारी 2020

शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.

विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य +2 📅 12 ऑगस्ट 2020

विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराच…

📍 सानपाडा
कोरोना महामारीत निर्जंतुनीकरण फवारणी प्रत्येक सोसायटीत करण्यात आली. तसेच सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्यात आले. आरोग्य +2 📅 15 जून 2020

कोरोना महामारीत निर्जंतुनीकरण फवारणी प्रत्येक सोसायटीत करण्यात आली. तसेच सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीत निर्जंतुनीकरण फवारणी प्रत्येक सोसायटीत करण्यात आली. तसेच सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्…

📍 सानपाडा
सानपाडा आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन व महानगर पालिका विभाग कार्यालयात स्टँड वाटप केले. आरोग्य +1 📅 15 जून 2020

सानपाडा आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन व महानगर पालिका विभाग कार्यालयात स्टँड वाटप केले.

सानपाडा आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन व महानगर पालिका विभाग कार्यालयात स्टँड वाटप केले.

📍 सानपाडा
सर्व उपक्रम →
विभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक 📅 5 डिसेंबर 2020

विभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

विभागात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

📍 सानपाडा
विभागातील हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. आरोग्य +2 📅 20 नोव्हेंबर 2020

विभागातील हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

विभागातील हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

📍 सानपाडा
दिवाळीमध्ये उटणे वाटप करण्यात आले. कार्यक्रम +1 📅 24 ऑक्टोबर 2020

दिवाळीमध्ये उटणे वाटप करण्यात आले.

दिवाळीमध्ये उटणे वाटप करण्यात आले.

📍 सानपाडा
विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य +2 📅 12 ऑगस्ट 2020

विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराच…

📍 सानपाडा
कोरोना महामारीच्या काळात रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम औषधाचे विभागात घरोघरी मोफत वाटप करण्यात आले. वैद्यकीय +1 📅 16 जुलै 2020

कोरोना महामारीच्या काळात रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम औषधाचे विभागात घरोघरी मोफत वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम औषधाचे विभागात घरोघरी मोफ…

📍 सानपाडा
मुंबई येथील सायन हॉस्पिटलने कोरोना महामारीत केलेल्या मदत कार्याची दखल घेऊन सन्मान केला. सामाजिक +1 📅 15 जुलै 2020

मुंबई येथील सायन हॉस्पिटलने कोरोना महामारीत केलेल्या मदत कार्याची दखल घेऊन सन्मान केला.

📍 सायन

पु. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विभागातील विविध कार्यक्रमात सहभाग. कार्यक्रम 📅 15 जुलै 2020

पु. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विभागातील विविध कार्यक्रमात सहभाग.

विभागातील मुले / महिलांसाठी दिवाळीमध्ये प्रोत्साहनात्मक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा +1 📅 26 ऑक्टोबर 2020

विभागातील मुले / महिलांसाठी दिवाळीमध्ये प्रोत्साहनात्मक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

बाल गोपाळांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. अध्यात्मिक +1 📅 15 ऑगस्ट 2020

बाल गोपाळांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

सानपाडा प्रो कबड्डी विभागातील तरुण मुले व मुलींसाठी कबड्डी मातीतल्या खेळाचे आयोजन केले. क्रीडा 📅 15 जानेवारी 2020

सानपाडा प्रो कबड्डी विभागातील तरुण मुले व मुलींसाठी कबड्डी मातीतल्या खेळाचे आयोजन केले.

सानपाडा प्रो कबड्डी विभागातील तरुण मुले व मुलींसाठी कबड्डी मातीतल्या खेळाचे आयोजन केले.

📍 सानपाडा
विभागातील मुले / महिलांसाठी दिवाळीमध्ये प्रोत्साहनात्मक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा +1 📅 26 ऑक्टोबर 2020

विभागातील मुले / महिलांसाठी दिवाळीमध्ये प्रोत्साहनात्मक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

विभागातील मुले / महिलांसाठी दिवाळीमध्ये प्रोत्साहनात्मक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

📍 सानपाडा
बाल गोपाळांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. अध्यात्मिक +1 📅 15 ऑगस्ट 2020

बाल गोपाळांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

बाल गोपाळांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

📍 सानपाडा
आषाढी एकादशी निमित्त विभागातील भक्तांना फराळ व तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले. धार्मिक +1 📅 15 जुलै 2020

आषाढी एकादशी निमित्त विभागातील भक्तांना फराळ व तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले.

आषाढी एकादशी निमित्त विभागातील भक्तांना फराळ व तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले.

📍 सानपाडा
हनुमान जन्मोत्सव भंडारा आयोजन करण्यात आले. अध्यात्मिक +1 📅 22 मार्च 2020

हनुमान जन्मोत्सव भंडारा आयोजन करण्यात आले.

हनुमान जन्मोत्सव भंडारा आयोजन करण्यात आले.

📍 सानपाडा
विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य +2 📅 12 ऑगस्ट 2020

विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागातील महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराच…

📍 सानपाडा
कोरोना महामारीच्या काळात रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम औषधाचे विभागात घरोघरी मोफत वाटप करण्यात आले. वैद्यकीय +1 📅 16 जुलै 2020

कोरोना महामारीच्या काळात रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम औषधाचे विभागात घरोघरी मोफत वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम औषधाचे विभागात घरोघरी मोफ…

📍 सानपाडा
कोरोना महामारीत निर्जंतुनीकरण फवारणी प्रत्येक सोसायटीत करण्यात आली. तसेच सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्यात आले. आरोग्य +2 📅 15 जून 2020

कोरोना महामारीत निर्जंतुनीकरण फवारणी प्रत्येक सोसायटीत करण्यात आली. तसेच सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीत निर्जंतुनीकरण फवारणी प्रत्येक सोसायटीत करण्यात आली. तसेच सॅनिटायझर स्टँडचे वाटप करण्…

📍 सानपाडा
रक्तदान शिबीर. कोरोना महामारीच्या काळात मा. मुख्यमंत्री व मा. आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात आले. वैद्यकीय +1 📅 10 मार्च 2020

रक्तदान शिबीर. कोरोना महामारीच्या काळात मा. मुख्यमंत्री व मा. आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रक्तदान शिबीर घेण्यात आले.

📍 सानपाडा
एस.एस.सी. / एच.एस.सी. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एज्युकेशन कीट वाटप करण्यात आले. शैक्षणिक 📅 16 फेब्रुवारी 2020

एस.एस.सी. / एच.एस.सी. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एज्युकेशन कीट वाटप करण्यात आले.

🎯 आमचे ध्येय

व्हिजन, मिशन आणि शपथ

🔭
व्हिजन
नवी मुंबईला देशातील सर्वात विकसित, स्वच्छ आणि समृद्ध शहर बनविणे.
🎯
मिशन
पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगार निर्मितीद्वारे जनतेचे जीवनमान उंचावणे.
🙏
शपथ
आम्ही शपथ घेतो — सर्व समाजातील लोक एकत्र येऊन सर्वसामावेशक विकासाला हातभार लावू, नागरिकांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहू.
▶️ व्हिडिओ

व्हिडिओ गॅलरी

📺 आमचे YouTube Channel
Subscribe करा — सर्व व्हिडिओ थेट मिळतील
Subscribe करा
आरोग्य शिबीर
YouTube चॅनल
आरोग्य शिबीर
शिव संघर्ष प्रतिष्ठान रजि  व सौ साधना बाबाजी इंदोरे आणि श्री  बाबाजी इंदोरे समाजसेवक यांच्या
YouTube चॅनल
शिव संघर्ष प्रतिष्ठान रजि व सौ साधना बाबाजी …
जुईनगर प्रभागात झालेल्या शिव संघर्ष प्रतिष्ठान रजि  व सौ  साधना बाबाजी इंदोरे आणि समाजसेवक श्र
YouTube चॅनल
जुईनगर प्रभागात झालेल्या शिव संघर्ष प्रतिष्ठा…
कार्यसम्राट विभाग प्रमुख श्री बाबाजी महादेव इंदोरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा #सानपाडा
YouTube चॅनल
कार्यसम्राट विभाग प्रमुख श्री बाबाजी महादेव इ…
🦠कोरोनाच्या संकट काळात, जग हतबल असताना नवी मुंबई देखील यातून मागे राहिलेली नव्हती  सानपाडा विभा
YouTube चॅनल
🦠कोरोनाच्या संकट काळात, जग हतबल असताना नवी मु…
🙋 तातडीचे

आपत्कालीन हेल्पलाइन

हे क्रमांक जतन करा — एक कॉल जीव वाचवू शकतो. सर्व लाइन टोल-फ्री आणि २४/७ उपलब्ध आहेत.

📸 गॅलरी

फोटो गॅलरी

आरोग्य📷 38
आरोग्यआरोग्य
कार्यक्रम📷 10
📅 कार्यक्रमकार्यक्रम
सामाजिक📷 56
🤝 सामाजिकसामाजिक
क्रीडा📷 16
🏅 क्रीडाक्रीडा
कला📷 3
कलाकला
वैद्यकीय📷 22
🏥 वैद्यकीयवैद्यकीय
संपूर्ण गॅलरी →
👥 नेतृत्व

पक्ष नेतृत्व

मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते, शिवसेना
📞 9594020718
मा. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब
मा. श्री. नरेशजी साहेब
मा. श्री. विजयजी चौगुले साहेब
💬 अनुभव

नागरिकांचे अनुभव

"

बाबाजी इंदोरे यांनी आमच्या परिसरातील रस्त्यांची समस्या अत्यंत जलद गतीने सोडवली. खरोखरच जनतेचा नेता!

श्री. रामदास पवार
स्थानिक रहिवासी
"

महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. आमच्या महिला मंडळाला नेहमीच त्यांचा पाठिंबा मिळाला.

श्रीमती सुलोचना जाधव
गृहिणी
"

स्थानिक अनेक प्रश्नासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

श्री. रविंद्र ढोबळे
स्थानिक रहिवासी
📞 संपर्क

आपल्या समस्यांसाठी संपर्क करा

तक्रार, सूचना, विकासकामाची मागणी — आम्ही सदैव तत्पर आहोत

🏹 शिवसेना परिवारात सामील व्हा

सदस्यता नोंदणी

शिवसेना च्या विकासाभिमुख चळवळीत सहभागी व्हा

बेलापूर, सानपाडा, नवी मुंबईच्या सर्वांगीण प्रगतीत योगदान द्या आणि पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्या.

  • पक्षाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग
  • सामाजिक उपक्रमांमध्ये प्राधान्य
  • पक्ष सदस्यता प्रमाणपत्र
  • विशेष योजनांची माहिती सर्वप्रथम
  • नेतृत्व विकास संधी
🏹

105+

नोंदणीकृत सदस्य

15+

वर्षे राजकीय अनुभव

📲 आमच्यासोबत जोडलेले राहा